Download Now Banner

This browser does not support the video element.

ठाणे: नवी मुंबई महापालिका क्षेत्रात १० हजार पेक्षा जास्त गणपती मूर्तींचे विसर्जन, नवी मुंबई मनपाने दिली माहिती

Thane, Thane | Sep 7, 2025
नवी मुंबई महानगरपालिकेने सर्व 165 विसर्जनस्थळी केलेल्या सुयोग्य व्यवस्थेमध्ये अनंतचतुर्दशीदिनी मोठ्या प्रमाणात होणारा श्रीगणेशमूर्ती विसर्जन सोहळा सुव्यवस्थित रितीने संपन्न झाला असल्याची माहिती नवी मुंबई महापालिकेने आज दिनांक ७ सप्टेंबर रोजी दुपारी ३ च्या सुमारास एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली दिली आहे. २२ नैसर्गिक व १४३ कृत्रिम विसर्जनस्थळी यावर्षीच्या गणेशोत्सवाच्या सांगता दिवशी ९९२९ घरगुती व ७४९ सार्वजनिक अशाप्रकारे एकूण १०६७८ श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us