चंद्रपूर बेंबाळ येथील एका दहा वर्षीय मुलींवर अतिप्रसंग करणार आले आरोपीला तातडीने अटक करा या प्रमुख मागणीसाठी येथील जिल्हाधिकारी कार्यासमोर 12 सप्टेंबर रोज गुरुवारला सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान पीपल्स पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने एक दिवसीय धरणे आयोजित करता आले व जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.