यवतमाळ शहरातील समता मैदान येथे बैलपोळा सण उत्साह साजरा करण्यात आला यावेळी शहरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पारंपारिक उत्सवाला रंगत आणली विविध जातीचे सजवलेले बैल आकर्षणाचे केंद्र ठरले. यावेळी या बैलपोळ्याला यवतमाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब मांगुळकर यांनी उपस्थित राहून विजेत्या बैलजोड्यांना बक्षीस दिले.