डोक्यावर दगड फेकून मारल्याने महिला जखमी झाल्याची घटना घडली असून या संदर्भात महिलांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना नांदगाव पेठ पोलीस स्टेशन अंतर्गत डिजिटल मार्केट येथे घडली माझा फोन का उचलला नाही या कारणावरून हा वाद झाला या दारू पिऊन आलेल्या दहशत हा प्रकार घडला यावरून दिलेल्या तक्रार दाखल करण्यात आला असून पुढील तपास नांदगाव पेठ पोलीस करत आहे.