Download Now Banner

This browser does not support the video element.

पालघर: रहमतनगर परिसरातील धोकादायक इमारत प्रशासनाने केली रिकामी

Palghar, Palghar | Sep 2, 2025
नालासोपारा पूर्वेकडील रहमतनगर परिसरात एक धोकादायक इमारत प्रशासनाने तात्काळ रिकामी केली आहे. आसिफा बिल्डिंग या इमारतीला अचानक तडे गेल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले. महानगरपालिका प्रशासन व पोलीस प्रशासनाने तत्परतेने कारवाई करत धोकादायक स्थितीत असलेल्या या इमारतीतील रहिवाशांना सुखरूप इमारती बाहेर काढत इमारत रिकामी केली आहे. इमारतीतील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us