Download Now Banner

This browser does not support the video element.

शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी प्रदेश कार्यालयात पदाधिकारी नागरिकांची घेतली भेट

Kurla, Mumbai suburban | Aug 26, 2025
शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व आमदार शशिकांत शिंदे यांची आज मंगळवार दिनांक २६ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ४ च्या सुमारास प्रदेश कार्यालय, मुंबई येथे पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व सर्वसामान्य नागरिकांनी सदिच्छा भेट घेतली. त्यांनी आपले प्रश्न, समस्या व अडचणी प्रदेशाध्यक्षांपुढे मांडल्या. यावेळी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार सुनील भुसारा व प्रदेश सरचिटणीस रवींद्र पवार हेदेखील उपस्थित होते.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us