बार्शीतील 13 वर्षीय अल्पवयीन मुलगा बेपत्ता झाला आहे. हर्ष योगेश शर्मा वय 13 वर्षे, राहणार मल्लिकार्जुन मंदिराजवळ, देशमुख प्लॉट, बार्शी येथून सदरचा मुलगा सकाळी 06.30 वाजता सायकल घेऊन घराच्या बाहेर खेळतो असे म्हणून गेलेला आहे. तो अद्याप पर्यंत घरी आला नाही, तरी मिळून आल्यास बार्शी शहर पोलीस ठाणे किंवा त्याचे पालक योगेश शर्मा यांच्याशी खालील मोबाईल नंबर वर 9970017400 संपर्क साधण्याचे आवाहन बार्शी पोलिसांनी केले आहे.