उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट एका महिला आयपीएस अधिकाऱ्यांना, फोनवरून कारवाई थांबवावे, असे आदेश दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, या प्रकाराचा निषेध व्यक्त करत, महाराष्ट्रातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आर्थिक मागण्यांच्या कडे, ग्रामविकास मंत्री लक्ष देत नसल्यामुळे, त्यांच्यावर महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी आज सोमवार, दिनांक 8 सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात प्रसार माध्यमां समोर नाराजी व्यक्त केली.