हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी आज दिनांक 28 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली परिसरात आज दुपारी दोन वाजता पत्रकारांशी बोलताना म्हणाले की. मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षणासाठी आझाद मैदान उपोषण स्थळी उपस्थित राहून पाठिंबा देणार आहे. संपूर्ण मराठा समाज त्यांच्या पाठीमागे उभा असल्याचेही त्यांनी सांगितले.