पंजाब येथे आलेली नैसर्गिक आपत्ती झालेले प्रचंड नुकसान या अनुषंगाने नांदगाव विधानसभेचे आमदार सुहास कांदे यांनी नऊ लाख रुपये मनमाड येथील गुरुद्वारा प्रबंधक बाबा रणजीत सिंग यांच्याकडे सुपूर्द केले सदरची रक्कम ही पंजाबी येथील आपत्तीग्रस्तांना मदतीसाठी देण्यात आली यावेळेस शिवसेना आरपीआय चे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते