१९८२ मध्ये स्थापन झालेल्या गडचिरोली जिल्ह्याने आज शिक्षण, आरोग्य, उद्योग, शेती व संस्कृती या सर्वच क्षेत्रांत प्रगतीचा ध्यास घेतला आहे.हिरवेगार जंगल, समृद्ध खनिज संपदा आणि मेहनती लोक हीच गडचिरोलीची खरी ओळखआपल्या जिल्ह्याचा विकास, शांती आणि ऐक्य जपत पुढे नेऊया.असे सांगत गडचिरोली पोलिसांनी गडचिरोलीकरांना स्थापना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.