मिरज कोल्हापूर रोड गोसावी गल्लीतील बेकायदेशीररित्या मृत/कत्तल झालेल्याV जनावरांची हाडे व मांस संकलित करणारा बेकायदेशीर कारखाना सुरू आहे. सदरच्या कारखान्यामध्ये हाडे व कुजलेले मांस असल्याकारणाने नदीवेस बौद्ध वसाहत, गोसावी गल्ली, सिद्धार्थ झोपडपट्टी व आसपासच्या परिसरामध्ये अत्यंत दुर्गंधीयुक्त घाण वास पसरलेला आहे. तरी सदरचा कारखाना हा बेकायदेशीर रित्या चालू असून सदरच्या कारखान्यावर महानगरपालिकेने धाडसत्र टाकून त्वरित कारखाना बंद करावा अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्ष यांच्य