Download Now Banner

This browser does not support the video element.

वाशिम: तात्या विंचू व गोरिला माकड श्री गणेश विसर्जन मिरवणुकीत ठरले सर्वांचे आकर्षण

Washim, Washim | Sep 6, 2025
श्री गणेश विसर्जन मिरवणुकीत गणेश भक्तांच्या मनोरंजनासाठी आणण्यात आलेल्या तात्या विंचू व गोरिला माकडांच्या बहुरूपी भावल्यांनी आपल्या आगळ्यावेगळ्या कलाकारीच्या माध्यमातून सर्वांचेच लक्ष वेधून घेत आकर्षणाचे केंद्र ठरल्या होत्या. मिरवणूक बघण्यास येणारे नागरिक व मुलांना तात्या विंचू व गोरीलाच्या रूपातील बाहुल्यांसोबत फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही. ढोल ताशाच्या तालावर ठेका धरत दोन्ही बाहुल्यांनी सर्वांचे भरपूर मनोरंजन केले.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us