आज दिनांक 22 ऑगस्ट दुपारी तीन वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सोयगाव तालुक्यातील वेताळवाडी परिसरामध्ये 25 वर्षीय शेतकरी हे शेतात औषध फवारणी करत असताना विजेच्या खांबाला हात लागल्याने जोराचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे सदरील शेतकऱ्याचे नाव शेख रईस शेख युनुस सदरील घटनेची नोंद सोयगाव पोलिसांनी घेतली असून पोलीस घटनेचा तपास करीत आहे