खून करण्याच्या तयारीत असलेल्या दोन तरुणांना सदारबाजार पोलीसांनी नळगल्ली येथून केली अटक, धारदार शस्त्रे केली जप्त आज दि.12 शुक्रवार रोजी दुपारी दोन वा. मिळालेल्या माहीतीनुसार जालना शहरातील सदर बाजार पोलिसांनी एका कारवाईत जुन्या भांडणातून खुनासारखा गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत असलेल्या दोन तरुणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून धारदार शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. दिनांक 11 सप्टेंबर रोजी सदर बाजार पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाचे प्रमुख, पोलीस उपनिरीक्षक शैलेश म्हस्के यां