आर्णी तालुक्यातील लोणी येथे पोळ्यामध्ये धक्का लागल्याच्या कारणावरून वात करून मारहाण केल्याची घटना घडली आहे सदर घटनेची तक्रार अर्ज सुरेश शिंदे राहणार लोणी यांनी दिली आहे तक्रारीनुसार गजानन नारायण शिंदे वामन नारायण शिंदे संतोष वामन शिंदे शोभा गजानन शिंदे यांनी संगमत करून पुण्यामध्ये लागलेल्या धक्क्याच्या कारणावरून वाद करून शिवीगाळ केली व थापडबूक्याने व लोखंडी सत्तूर व काठीने मारहाण केली