मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र दौरा नाही.आम्ही आता खुश झालो आहोत. आम्ही आरक्षण मिळवले.GR निघाला म्हणजे लहान गोष्ट नाही, अशी प्रतिक्रिया जरांगे पाटील यांनी दिली. महाराष्ट्रातील गरीब मराठा बांधवांनी त्यांनी आवाहन केले की कोणीही हार, पुष्पगुष्य,शाल असे आणून खर्च करू नका. आपण हार तुरे आणि शाल घेऊ नये,आपला जो वायफळ खर्च होतोय त्यातून गरिबांना मदत करू.