Download Now Banner

This browser does not support the video element.

चिपळुण: गुहागर येथून निघाले आ बेपत्ता कुटुंब सापडले माण तालुक्यातील गोंदवलेकर महाराजांच्या मठात

Chiplun, Ratnagiri | Aug 28, 2025
मागील दोन दिवसांपासून गुहागर घेऊन बेपत्ता झालेल्या शिक्षक आणि त्याच्या कुटुंबांचा अखेर पत्ता लागला आहे. ज्ञानेश्वर काळूराम चव्हाण हे शिक्षक आपल्या पत्नी व मुलांसह बेपत्ता होते. मात्र गुरुवारी सकाळी माण तालुक्यातील गोंदवलेकर महाराज मठ परिसरात त्यांचा शोध लागला आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us