गडचिरोली : चामोशी, भारत हा एक कृषिप्रधान देश आहे त्यात विविध परंपरेने सुसंकृतीने नटलेला असून महाराष्ट्रात व त्यातल्या त्यात विर्दर्भात पोळा हा एक शेतकऱ्यांचा मोठा सण आहे त्या दिवशी बैलांना कामकाजापासून सुट्टी असते. त्या दिवशी बैलांना न्हाऊ, माखू खायला घालतात, तसेच त्यांचा खांदावर हलदी ने गरम करून पळसाच्या पानानी शेकतात, त्यांना गोड पुरणपोळीचे जेवण घालतात, त्यांना सजावतात व मिरवतात, त्या दिवशी त्यांची घरोघरी पूजा होते तसातच मात्र लहान मुले मोठे बैल नेऊ शकत नाहीत व ते त्यांना आवरूपन शकत