चंद्रपूर जिल्ह्यातील पाथरी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या निमगाव परिसरात पोलीस रात्रीची गस्त घालत असताना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार निमगाव निमगाव येथे जुगार अड्ड्यावर धाड टाकली असता जुगार खेडताना 11 आरोपींना रंगीत अटक करण्यात आली आरोपींकडून अंगझडती घेतली असता 75 हजार रुपये नगद व चार दुचाकीची असा एकूण दोन लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची कारवाई ही रात्रीच्या सुमारास करण्यात आली.