Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Aug 25, 2025
आज दिनांक 22 ऑगस्ट दुपारी तीन वाजता मनोज जरांगे पाटील यांच्या पत्रकार परिषदेनंतर ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांची प्रतिक्रिया. आरक्षण आणि सरकार पाडण्याचा काहीही संबंध नाही त्यासाठी निवडणुका घ्याव्या लागेल हे बिनडोक जरांगे यांना कळायला पाहिजे असे ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. महाराष्ट्रात मराठी आहे म्हणून देश बंद पडतो का इतकं सोपं आहे का असं देखील प्रश्न वाघमारे यांनी उपस्थित केला