खापर गावात बाट्याफळी रोडवर फॉर्च्यूनर गाडी क्रमांक जीजे 19 बीए 7800 या वाहनावरील चालक याने खापरगाव बाट्याफळी रोडवर रस्त्याच्या परिस्तिथि कडे दुर्लक्ष करून बेकायदेशीरपणे भरधाव वेगाने वाहन चालविताना तसेच लोकांच्या जीवित धोका निर्माण होईल अशा धोकादायक स्थितीत वाहन चालविताना मिळून आला म्हणून पो.ह.जयसिंग वसावे यांनी अक्कलकुवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.