आज दिनांक 12 सप्टेंबर 2025 वेळ दुपारी बारा वाजून 40 मिनिटांच्या सुमारास शिवसेना शिंदे गट प्रवक्ते ज्योती वाघमारे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या वर जोरदार टीका केली असून नेपाळमध्ये जे उद्भवलेली परिस्थिती आहे त्याप्रमाणे देशात महाराष्ट्रात अशीच होईल असे विवादित वक्तव्य संजय राऊत करत असून नेपाळच्या नावाने देश पेटवायला संजय राऊत निघालेत का असा प्रश्न यावेळी ज्योती वाघमारे यांनी केला