अप्पर पोलीस अधीक्षक अनिल मस्के यांनी पोलीस स्टेशन उमरेड अंतर्गत दुर्गा माता मंदिर कावळा पेठ तसेच सार्वजनिक दुर्गा मंदिर, दुर्गा स्टेज जुना बस स्टॅन्ड उमरेड येथे भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी पोलीस बंदोबस्ताची पाहणी करून आणावा घेतला तसेच मंडळाचे पदाधिकारी यांच्याशी संवाद साधून सीसीटीव्ही कॅमेरे बाबत विचारपूस केली तसेच त्यांच्या समस्या जाणून घेऊन कायदा व सुव्यवस्था अबाधित दाखवून नवरात्र उत्सव साजरा करण्याचा सूचना दिल्यां.