मुंबई येथील विधान भवनात महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री तसेच आपल्या गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भारतीय जनता पार्टी महिला भाजपा जिल्हाध्यक्ष गीता हिंगे यांनी भेट घेतली याबद्दलची माहिती 13 मार्च रोजी सायंकाळी चार वाजता देण्यात आली.