समृद्धी मार्गावरील अपघातात तालुक्यातील माकडीटोला येथील युवकाचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक 9 सप्टेंबर रोजी रात्री 11 वाजताच्या सुमारास घडली विजय उके वय 30 वर्ष असे मृतकाचे नाव आहे मृतक विजय हा छत्तीसगड राज्यातील रायपूर येथील एका ट्रान्सपोर्ट मध्ये ट्रक चालक होता घटनेच्या दिवशी विजय हा आपल्या सहकार्यासोबत ट्रकमध्ये माल भरून रायपूरहून मुंबईकडे निघाला दरम्यान नागपूर मुंबई द्रुतगती समृद्धी मार्गावर शहापूर हद्दित विजयने ब्रेक लावल्याने त्याच ट्रक समोरील ट्रकला धडकला दरम्यान समोरील ट