सांगलीतील शांतीनगर येथे अनैतिक संबंधाच्या संशयावरून पतीकडून पत्नीचा निर्घृणपणे खून करण्यात आला आला आहे वारंवार होणाऱ्या पतिपत्नी मधील वाद विकोपाला जाऊन संतापलेल्या पतीकडून पत्नीचा निर्घृणपणे खून करण्यात आला आहे काजल प्रशांत एडके रा सांगली असे मयत महिलेचे नाव आहे रविवारी सकाळी घटनेची माहिती मिळताच सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे हे घटनास्थळी दाखल झाले याबाबत सांगली शहर पोलीसात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे याबाबत संशयित पती प्रशांत एडके याला पोलिस