खंडाळा तालुक्यातील अहिरे गावच्या नजीक खिंडीजवळ शुक्रवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास धुता तिचा अपघात झाला या अपघातात एक जण जखमी झाला पोलिसांच्या मदतीने खंडाळा रेस्क्यू टीमने जखमी युवकास खंडाळा येथील रुग्णालयात उपचार साठी दाखल केले आहे जखमी तरुणाची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.