Download Now Banner

This browser does not support the video element.

सिंदखेड राजा: शहरातील जिजामाता नगर येथील 20 वर्षीय विवाहित युवती बेपत्ता

Sindkhed Raja, Buldhana | Sep 4, 2025
सिंदखेडराजा शहरातील जिजामाता नगर येथील 20 वर्षीय विवाहित युवती 3 सप्टेंबर रोजी हरविल्याची नोंद 4 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता सिंदखेडराजा पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे.सिंदखेडराजा शहरातील जिजामाता नगर येथील अनिता रामेश्वर मगर ही 20 वर्षीय विवाहित युवती कोणाला काही न सांगता बेपत्ता झाली असून तीचा मैत्रीणी व नातेवाईकाकडे शोध घेतला असता कुठेही आढळून आली नाही नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून हरविल्याची नोंद सिंदखेडराजा पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us