Download Now Banner

This browser does not support the video element.

वर्धा: चमत्काराचा दावा करून सैतानाचा साया घरावर आहे असे सांगून दोन लाख 60 हजार रुपयांनी केली फसवणूक इझापूर येथील घटना

Wardha, Wardha | May 20, 2025
आरोपीने चमत्काराचा दवा करून फिर्यादीचे घरावर सैतानाचा साया असून सैतान फिर्यादी व फिर्यादीच्या कुटुंबाला मारणार असल्याची भीती दाखवली सैतानाचा साया दूर करण्यासाठी दोन लाख 60 हजार रुपयांनी फसवणूक केल्याची घटना 24 /4/ 25 ते 10/ 5 /25 चे दरम्यान घडली या संदर्भात पोलिसांनी 19 तारखेला 21 वाजून 41 मिनिटांनी गुन्हा नोंद केला असल्याची माहिती आज दिली
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us