आरक्षण मागणीसाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील आज बुधवारी आंतरवाली सराटीतून रवाना झाले असून शहागड पैठण रोडवरून पैठण येथून शेवगाव मार्गे जरांगे पाटलांचा ताफा रवाना होणार आहे पैठण येथील मुख्य कमानी जवळ हजारो मराठा बांधव रॅलीच्या स्वागत साठी भगवे पताका बॅनर पुष्पगुच्छ घेऊन उभे आहेत दरम्यान पोलीस प्रशासनातर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून यामध्ये चार डीवाय एसपी 11 पोलीस निरीक्षक 12 सहायक पोलीस निरीक्षक 22 पोलीस उपनिरीक्षक 453 पोलीस कर्मचारी 91 महिला पोलीस री 48 वाहतूक पोलीस कर्मचा