आज दिनांक नऊ जुलै 2025 वेळ सायंकाळी सहा वाजून चाळीस मिनिटांच्या सुमारास शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी एका गरीब कॅन्टीन कर्मचाऱ्यांना मारहाण केली अशा मस्तीखोर आमदारांची मस्ती याच अधिवेशनात उतरायला पाहिजे अशी मागणी आमदार आदित्य ठाकरे यांनी केली.