जालना: दर्यापुर चोरीप्रकरणी जालन्यातील विविध भागातून चौघ पोलिसांच्या ताब्यात; पाच किलो चांदीसह १४ लाख ७४ हजारांचा ऐवज जप्त