आज दिनांक 9 ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार महानगरपालिकेच्या कर विभागात घोटाळा झाला असून विनापरवाना कर वसुली करण्यासाठी नागपूरचा पॅटर्न वापरून मशीन लावून जास्तीचा कर वसूल करण्यात येत असल्याचे निवेदन मनसेचे शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे यांचे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आली या निवेदनावर मनसेचे शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे मनसेचे जिल्हा सचिव विलास तिखाडे आदींच्या साक्षर आहेत