31 ऑगस्टला सायंकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार बाप्पाचे आगमन झाल्यानंतर जे आगमन होते ते गौराईचे. नागपूरात देखिल आज उत्साह आणि भक्तिमय वातावरणात जेष्ठ गौराईचे आगमन झालेले आहे. गौरी म्हणजेच महालक्ष्मीचं विदर्भात घरोघरी पुजन केलंय जातंय. अडीच दिवसाच्या माहेर वासींनी म्हणून यांचे आगमन होत असते. आगमन होत असतांना घरी आनंदाचे वातावरण असते. गौराईला नवीन वस्त्र, आणि अलंकारांनी सजविल्या जाते. पूजा, आरती केली जाते.