आज दिनांक 9 सप्टेंबर 2025 वेळ सायंकाळी चार वाजून 30 मिनिटाच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समता परिषदेमार्फत शासनाने मराठा समाजासाठी काढण्यात आलेल्या नुकत्याच जीआर संदर्भामध्ये पत्र दिले असून जीआर रद्द करण्याची मागणी केली आहे यावर आनंद परांजपे म्हणाले मंत्री भुजबळ यांची भूमिका पक्षाचे वरिष्ठ नेते समजून घेतील.