Download Now Banner

This browser does not support the video element.

नागपूर शहर: खरबी येथे चक्क देवघरात आढळला साप, सर्पमित्रानी केला सुरक्षित रेस्क्यू

Nagpur Urban, Nagpur | Aug 31, 2025
31 ऑगस्ट ला सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार खरबी येथे चक्क देवघरात साप निघाल्याची माहिती वाईट वाइल्ड लाईफ वेल्फेअर सोसायटीचे सदस्य लक्की खरोडे व नितीश भांदक्कर यांना मिळाली. माहिती मेट असते घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी अत्यंत सुरक्षित रित्या त्या सापाला रेस्क्यू केले. व बरणीत भरून निसर्गाच्या अधिवासात सोडले. याचा एक व्हिडिओ देखील समोर.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us