नागपूरच्या ऐतिहासिक आणि पारंपरिक श्री काली मारबत उत्सव सोहळ्यात आज सहभाग घेण्याचा सन्मान लाभला. या प्रसंगी भारतीय जनता पक्ष व्यापारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष श्री. वीरेंद्र कुकरेजा हेही माझ्यासोबत उपस्थित होते. अशा लोकउत्सवांमधून आपली परंपरा, संस्कृती आणि सामाजिक एकात्मता अधिक दृढ होत असते.