जळगाव तालुक्यातील ममुराबाद येथील 23 वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी 22 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजता सुमारास उघडकीला आली आहे. या संदर्भात दुपारी 12 वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.