आज दिनांक 13 सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता अमरावती शहरातील राजकमल चौकात पंतप्रधान मोदी यांच्या मातोश्री च्या अपमाना विरोधात भाजपा व महिला मर्चद्वारे तीव्र आंदोलन राजकमल चौक येथे छेडण्यात आले या आंदोलनात भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते यावेळी भाजपा प्रदेश सचिव जयंत डयंकर प्रवक्ते शिवराय कुलकर्णी भाजपा अमरावती शहर जिल्हा सरचिटणीस बादल कुलकर्णी दलित समजूत राजापुरी गंगा खारकर ं सौ सुरेखा लुंगारे चा अनेक महिला प्राधिकारी उपस्थित होत्या.