सांगलीतील राम मंदिर येथे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून जादा परताव्याचे आमिष दाखवून एकाची 12 लाख 83 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची घटना घडली आहे याबाबत भिमसिंग भगतसिंग रजपूत राहणार शामराव नगर सांगली यांनी सांगली शहर पोलिसात मारुती गडदे शालन मारुती गडदे जालिंदर मारुती गडदे सर्वजण राहणार नागठाणे फाटा अंकलखोप तालुका पलूस यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे डिसेंबर 2022 ते एप्रिल 2024 या दरम्यान फिर्यादी भिमसिंग रजपूत यांना वरील तिघांनी संगणमत करून फॉरेन शेअर व इंडियन शेअर मार्केट मध्य