Download Now Banner

This browser does not support the video element.

वर्धा: वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथे पोलीस विभागाद्वारे गावातील मुख्य मार्गाने रूट मार्च काढण्यात आला

Wardha, Wardha | Aug 30, 2025
वर्धा जिल्ह्यातील पुलगांव पोलिस रूट मार्च पुलगांव येथे गणेश उस्तव व ईद मिलाद ची सन असल्यामुळे पुलगांव पोलिस स्टेशन तर्फे फ्लॅग मार्च आज काढण्यात या फ्लॅग रूट मार्च चा नेर्तृत्व पुलगांव उपविभागीय अधिकारी डॉ. वंदना कारखेले व पुलगांव पोलिस निरक्षक यशवंत सोलसे व कर्मचारी एकूण 200 लोकाना सहभाग घेतला. यात वर्धा येथून आलेले दंगाल पथक चे 23 सिपाही, 100होमगार्डस व 70 पुलगांव पोलिस स्टेशन कर्म अधिकारी व कमर्चारी शामिल
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us