Download Now Banner

This browser does not support the video element.

हिंगणघाट: महिला आर्थिक विकास महामंडळा अंतर्गत लसनपुर येथे पार पडले दोन दिवसीय शिबीर:शेतकऱ्यांचा उत्फुर्त प्रतिसाद

Hinganghat, Wardha | Sep 10, 2025
लसनपुर येथील हरीओम बाबा गोशाळा आश्रमात महिला आर्थिक विकास महामंडळा वर्धा अंतर्गत स्वयमसिध्द लोकसंचालित साधन केंद्र यांचे संयुक्त विद्यमाने नैसर्गिक शेती व जैव संसाधन वापर व बायोप्रोंम युनिट याचे दोन दिवसीय शेतकऱ्यांसाठी दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती व जैव संसाधन वापर याबद्दल मार्गदर्शन G I Z चे सल्लागार महीपत नलवडे यांनी प्रशिक्षण दिले ,या शिबीरात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us