तासगाव तालुक्यातील मांजर्डे येथे स्पीकर चा आवाज कमी करण्यासाठी सांगावयास गेलेल्या एकाला मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी दोघांवर तासगाव पोलिसात अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत महेश शंकर जावीर राहणार मांजर्डे तालुका तासगाव यांनी तासगाव पोलिसात फिर्याद दिली आहे याबाबत अमोल उर्फ सूर्यकांत बाबुराव मोहिते आणि प्रकाश सुभाष मोहिते राहणार मांजर्डे तालुका तासगाव या दोघांच्या विरोधात तासगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी महेश जावीर यांनी अमोल मोहिते आणि प्र