घर बांधकाम कंत्राटदार संघटणा गडचिरोली यांचा वतीने दि.१२ सप्टेबंर शूक्रवार रोजी दूपारी २ वाजता कंत्राटदार,मीस्त्री कामगार यांचा भव्य मार्गदर्शन व सत्कार मेळावा यमुना लान गडचिरोली येथे संपन्न झाला. कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी कांग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेन्द्र ब्राम्हणवाडे होते तर प्रमुख अतिथि म्हणून शिवसेना शिंदे गटाचे सह संपर्क प्रमुख हेमंत जंबेवार माजी जि प उपाध्यक्ष मनोहर पोरेटी आदि हजर होते.