चिमूर तालुक्यातील भुयारदंड ते गोटनगाव तीन किलोमीटरचा मार्ग मागील अनेक दिवसांपासून खड्डे असल्याने या मार्गांकडे संबंधित अधिकारी यांनी दुर्लक्ष करीत असल्याने या रस्त्यांची पावसाळ्याच्या दिवसात दयनीय अवस्था झालेली आहे. अशी माहिती गावकऱ्यांनी 10 सप्टेंबर रोज बुधवार ला दुपारी बारा वाजता दरम्यान गोटणगाव ग्रामपंचायत दिली