Download Now Banner

This browser does not support the video element.

सिल्लोड: तालुक्यातील भवन ग्रामपंचायतच्या सरपंच, उपसरपंचासह ११ सदस्यांना बीडीओंची नोटीस

Sillod, Chhatrapati Sambhajinagar | Aug 26, 2025
आज दिनांक 26 ऑगस्ट दुपारी तीन वाजून 30 मिनिटांनी सिल्लोड तालुक्यातील भवन ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच 11 सदस्यांना बिडिओ रत्नाकर पगार यांच्यावतीने नोटीस बजावण्यात आली आहे योग्य उत्तर न आल्यास मोठे कारवाईचा इशारा बिडिओ यांच्या वतीने सरपंच उपसरपंच व सदस्यांना देण्यात आला आहे अशी माहिती पंचायत समिती सिल्लोड यांच्या वतीने माध्यमांना देण्यात आली आहे
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us