हिंगोली शहरातील गडीपीर गल्ली येथे श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपती मंदिर मध्ये आज दिनांक 27 ऑगस्ट रोजी सायंकाळी चार वाजता हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी गणेश चतुर्थी निमित्त विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीची सपत्नीक पूजा करून केली. यावेळी मंदिर प्रशासनाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.