गुन्हेगार फक्त रात्रीतचं हल्ला करू शकतात मात्र मी अश्या लोकांना हद्दपार केल्याशिवाय थांबणार नाही : माजी खासदार सुजय विखे शिर्डीत अज्ञातांनी सुजय विखे यांचे बॅनर फाडले असून काही दुचाकिंची तोडफोड केल्याची माहिती असून याबाबत सुजय विखेंनी अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना आज दुपारी 12 वाजता प्रतिक्रिया दिली आहे. शिर्डी मध्ये गुन्हेगारांच्या विरोधात आपण जी भूमिका घेतली आहे हे गुन्हेगार फक्त रात्रीतचं हल्ला करू शकतात मात्र मी अश्या लोकांना हद्दपार केल्याशिवाय थांबणार नाही,