Download Now Banner

This browser does not support the video element.

सांगोला: आईला जमिनीच्या कागदावर अंगठा करायला सांग म्हणत मामांनी मिळून मुलाला मारले; चिंचोली येथील घटना

Sangole, Solapur | Aug 29, 2025
सांगोला तालुक्यातील चिंचोली येथे आईला जमिनीच्या कागदावर अंगठा करायला सांग असे म्हणत मामांनी मिळून मुलाला काठीने मारहाण केली. इतर लोकांनी हातांनी-लाथाबुक्क्यांनी मारहाण करून रक्तबंबाळ केलं. आई, पत्नी भांडण सोडवण्यासाठी आले असता दगड मारून पाय फ्रॅक्चर केला. याबाबत समाधान शेजाळ यांनी 27 रोजी रात्री 9 च्या सुमारास घटनेचे नोंद सांगोला पोलिसात दिली असून पोलिसांनी मारहाण करणारा शहाजी शेंडगे, अमित शेंडगे, हनुमंत सरक आणि शितल सरक यांच्यावर गुन्हे नोंद केले आहेत.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us